सोमवार, १७ जानेवारी, २०२२
9.कृषी / 7 वी /भूगोल
रविवार, २३ मे, २०२१
मृदा / 7 वी /भूगोल
मृदा / 7 वी /भूगोल
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.नियमित सरावासाठी येथे भेट द्या https://www.swadhya.in/
वाचा व लक्ष्यात ठेवा -
विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतचे नैसर्गिक प्रदेश :
(१) टुंड्रा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ६५° ते ९०° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात अतिशय थंड हवामान आढळते. या प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. या प्रदेशात कॅरिबू, रेनडिअर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात. या प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आढळते.
(२) तैगा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ५५° ते ६५° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. या प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
(३) गवताळ प्रदेश (स्टेप्स व प्रेअरी) : हा प्रदेश सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात आढळतो. या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या प्रदेशात प्रामुख्याने तृणभक्षक प्राणी आढळतात. गुरे चारणे (पशुपालन) हा या प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेतीही केली जाते.
(४) उष्ण वाळवंटी प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात दिवसा अतिउष्णता असते व रात्री खूप थंडी पडते. या प्रदेशात अत्यल्प पर्जन्य पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती आढळतात. या प्रदेशात उंट हा प्राणी आढळतो. या प्रदेशातील लोक आपल्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात.
(५) गवताळ प्रदेश (सुदान) : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस ५° ते २०° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशातील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो. या प्रदेशात प्रामुख्याने उंच व दाट गवत आढळते. या प्रदेशात तृणजीवी व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते. शिकार व पशुपालन हे या प्रदेशातील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत..
(६) विषुववृत्तीय प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ०° ते ५° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उष्ण व दमट आणि रोगट हवामान आढळते. या प्रदेशात घनदाट सदाहरित वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. या प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते.
नैसर्गिक प्रदेश व व्यवसायातील विविधता :
(१) मान्सून प्रदेश : मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात.
(२) विषुववृत्तीय प्रदेश : विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंक, मध, रबर, लाख इत्यादी पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात.
(३) तैगा प्रदेश : तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.
(४) टुंड्रा प्रदेश : टुंड्रा प्रदेशात केवळ शिकार व मासेमारी हे व्यवसाय केले जातात..
(५) गवताळ प्रदेश : गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेतीचा व्यवसाय केला जातो.
__________________________________________
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर :
(१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत खूप फरक पडतो.
(२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर व लोकजीवनावर प्रभाव असतो.
वसुधैव कुटुंबकम् :
(१) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते.
(२) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच 'वसुधैव कुटुंबकम्' ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल.
9.नैसर्गिक प्रदेश / 7 वी /भूगोल
9.नैसर्गिक प्रदेश / 7 वी /भूगोल/ टेस्ट-२
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्ष्यात ठेवा -
विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतचे नैसर्गिक प्रदेश :
(१) टुंड्रा
प्रदेश : हा प्रदेश सुमारे ६५° ते ९०° उत्तर
अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात अतिशय थंड हवामान आढळते. या प्रदेशात
अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. या प्रदेशात कॅरिबू, रेनडिअर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस
मासे इत्यादी प्राणी आढळतात. या प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आढळते.
(२) तैगा
प्रदेश : हा प्रदेश सुमारे ५५° ते ६५° उत्तर
अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात हिमवृष्टी
होते. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात. या प्रदेशातील
प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. या प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
(३) गवताळ
प्रदेश (स्टेप्स व प्रेअरी) : हा प्रदेश सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण
अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात आढळतो. या प्रदेशात बहुतेक पाऊस
उन्हाळ्यात पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या
प्रदेशात प्रामुख्याने तृणभक्षक प्राणी आढळतात. गुरे चारणे (पशुपालन) हा या
प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेतीही
केली जाते.
(४) उष्ण
वाळवंटी प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण
अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात दिवसा अतिउष्णता असते व रात्री खूप थंडी
पडते. या प्रदेशात अत्यल्प पर्जन्य पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने कमीत कमी पाने
असलेल्या व काटेरी वनस्पती आढळतात. या प्रदेशात उंट हा प्राणी आढळतो. या
प्रदेशातील लोक आपल्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात.
(५) गवताळ
प्रदेश (सुदान) : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस ५° ते २०° अक्षवृत्तांच्या
दरम्यान आहे. या प्रदेशातील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो. या
प्रदेशात प्रामुख्याने उंच व दाट गवत आढळते. या प्रदेशात तृणजीवी व मांसभक्षक
प्राण्यांची विपुलता आढळते. शिकार व पशुपालन हे या प्रदेशातील लोकांचे प्रमुख
व्यवसाय आहेत..
(६) विषुववृत्तीय प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्ताच्या
उत्तरेस व दक्षिणेस ०° ते
५° अक्षवृत्तांच्या
दरम्यान आहे. या प्रदेशात उष्ण व दमट आणि रोगट हवामान आढळते. या प्रदेशात घनदाट
सदाहरित वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. या प्रदेशात
कमी लोकवस्ती आढळते.
नैसर्गिक प्रदेश व व्यवसायातील
विविधता :
(१) मान्सून
प्रदेश : मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात.
(२) विषुववृत्तीय
प्रदेश : विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंक, मध, रबर, लाख इत्यादी
पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात.
(३) तैगा
प्रदेश : तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे
प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.
(४) टुंड्रा
प्रदेश : टुंड्रा प्रदेशात केवळ शिकार व मासेमारी हे व्यवसाय केले जातात..
(५) गवताळ
प्रदेश : गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेतीचा व्यवसाय केला जातो.
__________________________________________
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर :
(१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत
पर्यावरण व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत खूप फरक पडतो.
(२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा
त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो.
त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक
साधनसंपत्तीच्या वापरावर व लोकजीवनावर प्रभाव असतो.
वसुधैव कुटुंबकम् :
(१) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ
मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते.
(२) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा
वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच 'वसुधैव कुटुंबकम्' ही कल्पना
प्रत्यक्षात येऊ शकेल.
नैसर्गिक प्रदेश / 7 वी /भूगोल/ टेस्ट-१
नैसर्गिक प्रदेश / 7 वी /भूगोल/ टेस्ट-१
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्ष्यात ठेवा -
विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतचे नैसर्गिक प्रदेश :
(१) टुंड्रा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ६५° ते ९०° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात अतिशय थंड हवामान आढळते. या प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. या प्रदेशात कॅरिबू, रेनडिअर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात. या प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आढळते.
(२) तैगा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ५५° ते ६५° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. या प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.
(३) गवताळ प्रदेश (स्टेप्स व प्रेअरी) : हा प्रदेश सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात आढळतो. या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या प्रदेशात प्रामुख्याने तृणभक्षक प्राणी आढळतात. गुरे चारणे (पशुपालन) हा या प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेतीही केली जाते.
(४) उष्ण वाळवंटी प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात दिवसा अतिउष्णता असते व रात्री खूप थंडी पडते. या प्रदेशात अत्यल्प पर्जन्य पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती आढळतात. या प्रदेशात उंट हा प्राणी आढळतो. या प्रदेशातील लोक आपल्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात.
(५) गवताळ प्रदेश (सुदान) : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस ५° ते २०° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशातील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो. या प्रदेशात प्रामुख्याने उंच व दाट गवत आढळते. या प्रदेशात तृणजीवी व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते. शिकार व पशुपालन हे या प्रदेशातील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत..
(६) विषुववृत्तीय प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ०° ते ५° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उष्ण व दमट आणि रोगट हवामान आढळते. या प्रदेशात घनदाट सदाहरित वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. या प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते.
नैसर्गिक प्रदेश व व्यवसायातील विविधता :
(१) मान्सून प्रदेश : मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात.
(२) विषुववृत्तीय प्रदेश : विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंक, मध, रबर, लाख इत्यादी पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात.
(३) तैगा प्रदेश : तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.
(४) टुंड्रा प्रदेश : टुंड्रा प्रदेशात केवळ शिकार व मासेमारी हे व्यवसाय केले जातात..
(५) गवताळ प्रदेश : गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेतीचा व्यवसाय केला जातो.
__________________________________________
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर :
(१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत खूप फरक पडतो.
(२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर व लोकजीवनावर प्रभाव असतो.
वसुधैव कुटुंबकम् :
(१) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते.
(२) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच 'वसुधैव कुटुंबकम्' ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल.
वारे / 7 वी /भूगोल
हवेचा दाब / 7 वी /भूगोल
5.हवेचा दाब / 7 वी /भूगोल
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्ष्यात ठेवा :-
४ हवेचा दाब
१. तापमान व हवेचा दाब :
(१) तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा
संबंध आहे. जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो.
(२) जास्त
तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण
पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे संबंधित
प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.
२. तापमानपट्टे व
हवादाबपट्टे
: (१) तापमानपट्टे आणि हवादाबपट्टे
यांचा परस्परांशी संबंध असतो. (२) तापमानपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त
असतो, तर
हवादाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित (कमी) असतो.
(३) तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या
दाबावर होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान
क्षितिजसमांतर दिशेत हवेच्या कमी दाबाचे व हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण
होतात.
३. भूपृष्ठावरील हवादाबपट्टे
:
सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी
उष्णता असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे
तापमानाचे वितरण असमान असते. त्यामुळे पृथ्वीवर प्रथम तापमानपट्टे (कटिबंध)
निर्माण होतात. तापमानपट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हवादाबपट्ट्यांची निर्मिती होते.
(१) विषुववृत्तीय
कमी दाबाचा पट्टा : ०° ते ५° उत्तर व दक्षिण
अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
(२) मध्य
अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात आणि दक्षिण
गोलार्धात २५० ते ३५० अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण
होतात. ही हवा कोरडी असते. त्यामुळे पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात.
(३) उपधुवीय
कमी दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ५५% ते ६५° अक्षवृत्तांच्या
दरम्यान उपधृवीय कमी दाबाचे पट्टे तयार होतात.
(४) ध्रुवीय
जास्त दाबाचे पट्टे : उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात ८०% ते ९०%
या अक्षवृत्तांच्या दरम्यान ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे दिसून येतात.
______________________________________________
४. हवादाबपट्ट्यांचे
आंदोलन ::
(१) सूर्याच्या उत्तरायण आणि
दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणान्या सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता विषुववृत्तापासून
उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते.
(२) परिणामी तापमानपट्ट्यांवर
अवलंबून असलेल्या हवादाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे
उत्तरायणात ५० से ७° उत्तरेकडे
व दक्षिणायनात ५° ते
७° दक्षिणेकडे असा
असतो.
________________________________________
५. तापमानपट्टे व
हवादाबपट्टे यांतील महत्त्वाचा फरक :
(१) तापमानपट्टे व हवादाबपट्टे
यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे तापमानपट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही
ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात.
(२) हवादाबपट्टे सलग नसून ते कमी व जास्त
हवादाबाची क्षेत्रे यांनुसार विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना
वेगवेगळ्या भागांत आढळतात.
६. हवेच्या दाबाचे परिणाम
(१) वान्यांची निर्मिती
(२) वादळांची निर्मिती
(३) उंची मोजण्यासाठी उपयुक्त
(४) आरोह पर्जन्याची निर्मिती
(५) सजीवांच्या श्वसनक्रियेवर
परिणाम,
3.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल/
3.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल/टेस्ट 2
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्ष्यात ठेवा :-
ग्रहणे :
(१)
पृथ्वीची
परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा :
आपल्या पृथ्वीची
परिभ्रमण कक्षा आहे व चंद्राची परिभ्रमण
कक्षा आहे या नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या
परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५०अंशाचा कोन
करते.त्याचा परिणाम चंद्र प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण
प्रतलाला दोन वेळा छेदत असतो .
(२) अमावास्या व
सूर्य, पृथ्वी
आणि चंद्र यांना साधणारी रेषा : प्रत्येक
अमावास्येला सूर्य, पृथ्वी व चंद्र या
तीन खगोलांचा क्रम सूर्य,चंद्र ,पृथ्वी असा असतो , तरी
प्रत्येक अमावास्येला या तीन खगोलांना सांधणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असत
नाही.
(३) पौर्णिमा व सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांना सांधणारी रेषा :
प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी व चंद्र या
तीन खगोलांचा क्रम सूर्य पृथ्वीचंद्र असा असला, तरी प्रत्येक
पौर्णिमेला या तीन खगोलांना सांधणाऱ्या रेषेत १८० अंशांचा कोन असत नाही.
(४) प्रत्येक अमावास्येस
व पौर्णिमेस ग्रहणे न होण्याचे कारण : प्रत्येक
अमावास्येला किंवा पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी
आणि चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्येस व
पौर्णिमेस ग्रहणें होत नाहीत.
(५) ग्रहणे व सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची स्थिती : काही
अमावास्यांना व पौर्णिमांना सूर्य, पृथ्वी
व चंद्रका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे
सूर्याच्या व चंद्राच्या संदर्भात घडतात.
सूर्यग्रहणे :
(१) सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. व
या स्थितीत सूर्य,चंद्र व पृथ्वी एका सरळ
रेषेत व एका सम पातळीत येतात ,त्यावेळी
सूर्यग्रहण होते .लक्ष्यात ठेवा त्यामुळे
दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून
सूर्यग्रहण आपल्याला चांगले अनुभवता येत
असते.
(२) चंद्राची सावली दोन प्रकारे
पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते.
(३) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची
दाट सावली पडते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला
दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खग्रास सूर्यग्रहण' होय. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते.
(४) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची
विरळ सावली पडते, तेथून सूर्य अंशतः
झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे 'खंडग्रास सूर्यग्रहण'
होय.
(५) काही वेळा चंद्र पृथ्वीपासून
अपभू स्थितीत असतो. अशा स्थितीत चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही;
ती अवकाशातच संपते. त्यामुळे अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या
भागातून सूर्याची केवळ प्रकाशमान कडा एखादया हातातील बांगडीप्रमाणे दिसते.याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात . कंकणाकृती
सूर्यग्रहण क्वचितच दिसते.
चंद्रग्रहणे :
(१) चंद्र व सूर्य यांच्यादरम्यान
पृथ्वी एकाच पातळीत आल्यास चंद्रग्रहण घडते.
(२) जेव्हा चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जात असताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो,
तेव्हा चंद्रग्रहण घडून येते.
(३) पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा
प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. या दाट सावलीमुळे चंद्र पूर्णपणे
झाकला गेल्यास 'खग्रास चंद्रग्रहण' होते.
(४) पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा
प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो व त्या दाट सावलीमुळे चंद्र अंशतः झाकला गेल्यास 'खंडग्रास चंद्रग्रहण' हे होते.
२.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल
२.सूर्य ,चंद्र व पृथ्वी / 7 वी /भूगोल
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
वाचा व लक्षात ठेवा :-