मराठी वाचन विकास ६/११/२०२१ पहिली वेलांटी,दुसरी वेलांटी 'इ'कार पहिली वेलांटी = ि ि+ व = विमान ि + ज = जिना दिवस उगवला. निशा, नमिता, अमित, साहिल या! निशा, जाजम पसर. नमिता, शिरा आण. अमितला फणस मिळाला. दिनकर काका या! शिरा, चहा आणि फणसाचा फराळ करा! वाचा आणि म्हणा : दिवस फणस निशा साहिल दिवस नमिता शिरा पसर मिळाला आणि फराळ निशा दिवस दिनकर पिवळा Swadhyamala
मराठी वाचन विकास ६/११/२०२१ 'आ' कार 'आ' कार काना = T क् + T = कावळा म + T = मासा हा आपला धडा. हा गावसकरचा धडा. हा षटकाराचा धडा. क्षमा, धडा वाच.. उमा, रमा, धडा वाचा. जाजमावर बसा व वाचा. वाचा आणि म्हणा : हा बसा आपला धडा षटकार वाचा जाजम क्षमा माकड हात कान गाय साबण डबा नाक राम चमचा बसा कागद अकरा Swadhyamala
मराठी वाचन विकास ६/११/२०२१ “ अ “ कार शब्द “ अ “ कार शब्द बघ, बघ, बघ. जय, बस बघ. चल, चल, चल. जय, चल. बस बघ. बस धर. वाचा आणि म्हणा लिहा . बघ,जय,बस,चल,धरचित्र पाहा,शब्द वाचा व लिहा Swadhyamala