4.धार्मिक समन्वय /7 वी/ इतिहास /Test-2
या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल. टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.
माहीत आहे का तुम्हांला ?
वीर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला 'जिजापूर' असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. 'खेड'ला जोडून असलेले 'शिवापूर' ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती.
