६. मायेची पाखरं विषय मराठी इयत्ता चौथी
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल मला अत्यंत आदर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना सर्वजण आदराने अण्णा म्हणत. त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेक ठिकाणी मुलांसाठी वस्तीगृह चालवली .सातारा येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. त्याठिकाणी लेखकाने पुण्याला जाताना भेट दिली ,त्यातील एक प्रेरणादायी प्रसंग या पाठात दिला आहे .त्याचे वाचन करा .
पोटात कावळेओरडणे = खूप भूक लागणे,
आधाशी - हावरा ,खादाड
रुचकर = चवदार
बिछाना =अंथरून
थंडीने कुडकुडणे -खूप थंडी वाजणे
पोटाशी धरणे =मायेने जवळ घेणे
ऊब =उष्णता ,
मायेचा वर्षाव करणे =खूप प्रेम करणे
उदंड -खूप ,पुष्कळ
खालील टेस्ट सोडवा

शब्दार्थ