दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

रविवार, ११ एप्रिल, २०२१

२.Bolnari nadi/ बोलणारी नदी/ विषय मराठी /इयत्ता चौथी

 Bolnari nadi/ बोलणारी नदी/  विषय मराठी  /इयत्ता चौथी

एक होती मुलगी.तिचे नाव लीला .लीला होती चौथीत अन भारी खोडकर .लीलाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती नदीमाय सोबत बोलायची .मग तिच्या माई ,ताईने,आईने तिची चांगलीच  गंमत केली ..

पाठाचे वाचन करून बघा गंमत