दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

चौथी मराठी ऑनलाईन टेस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चौथी मराठी ऑनलाईन टेस्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

४/३०/२०२१

चौथी मराठी टेस्ट

 

चौथी मराठी टेस्ट



 

अ.क्र.

पाठाचे नाव

टेस्टसाठी लिंक

1.     

धरतीची आम्ही लेकर(कविता)

येथे क्लिक करा

2.     

बोलणारी नदी

येथे क्लिक करा

3.     

आम्हालाही हवाय मोबाईल

येथे क्लिक करा

4.     

या भारतात  (कविता)

येथे क्लिक करा

5.     

मला शिकायचंय

येथे क्लिक करा

6.     

मायेची पाखर

येथे क्लिक करा

7.     

धूळपेरणी (कविता)

येथे क्लिक करा

8.     

गुणग्राहक राजा

येथे क्लिक करा

9.     

ईदगाह

येथे क्लिक करा

10.             

धाडशी हाली (मुलाखत)

येथे क्लिक करा

11.             

नाखवादादा,नाखवादादा..(कविता)

येथे क्लिक करा

12.             

वाटाड्या

येथे क्लिक करा

13.        

चवदार तळ्याचे पाणी (कविता)

येथे क्लिक करा

14.             

मिठाचा शोध

येथे क्लिक करा

15.             

आनंदाचं झाड

येथे क्लिक करा

16.             

झुळूक मी व्हावे (कविता)

येथे क्लिक करा

17.             

म्हणींच्या  गमती

येथे क्लिक करा

18.             

जननायक बिरसा मुंडा

येथे क्लिक करा

19.             

हें कोंण गे आई ?

येथे क्लिक करा

20.             

आभाळमाया (कविता)

येथे क्लिक करा

21.             

होय, मी सुद्धा

येथे क्लिक करा

22.             

मन्हा खान्देस्नी माटी (कविता)

येथे क्लिक करा

23.             

थोर हुतात्मे

येथे क्लिक करा

24.             

संतवाणी

येथे क्लिक करा

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

४/२४/२०२१

3.Amhalahi haway mobile/आम्हालाही हवाय मोबाईल/चौथी मराठी

आम्हालाही हवाय मोबाईल !

माझा एकदा ऐक ना आई .मी आता मोठी झाले ,असं तू नाही का म्हणालीस? मग मलाही सगंळ्यासारखाच छान मोबाईल पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच असतो ना फोन? गंमतच आहे . ताईने मागितला की लगेच मिळतो फोन .दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल .बाबांकडे दोन-दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ?
मोबाईल साठी ची हि नाट्यछटा छान आहे बर का ती वाचून त्याप्रमाणे ती साभिनय करा. व खालील टेस्ट सोडवा .