दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

“ अ “ कार शब्द

 

“ अ “ कार शब्द

बघ, बघ, बघ.

जय, बस बघ.

चल, चल, चल.

जय, चल.

बस बघ.

बस धर.

वाचा आणि म्हणा लिहा . 

बघ,जय,बस,चल,धर

चित्र पाहा,शब्द वाचा व लिहा 







'' कार ( तीन अक्षरी शब्द )

तनय, कमळ बघ.

अमर, कमळ पकड.

हसन,अभय,चल.

गवत बघ.

सरल, कमळ बघ.

वाचा आणि म्हणा लिहा 

नय,कमळ,अमर,हसन,अभय,गवत

चित्रे पाहा,शब्द वाचा व लिहा :






''कार (चार अक्षरी शब्द)

 

अ + अ = अजगर,करवत

लवकर घर बघ.

अनय, भरभर चल.

समर, पटकन पळ.

कमल, पटपट घर सजव.

अनय, झटपट घर सजव.

समर, घर झकपक कर.


वाचा आणि म्हणा : :

लवकर,भरभर ,पटपट , घर , सजव  ,झकपक 

भरभर, पटकन, पटपट, झटपट, झकपक