'इ'कार पहिली वेलांटी = ि
ि +
ज = जिना
दिवस
उगवला.
निशा, नमिता,
अमित, साहिल या!
निशा, जाजम पसर.
नमिता, शिरा आण.
अमितला
फणस मिळाला.
दिनकर
काका या!
शिरा, चहा आणि
फणसाचा
फराळ करा!
वाचा
आणि म्हणा :
|
दिवस फणस |
निशा साहिल |
दिवस |
नमिता शिरा |
|
पसर |
मिळाला |
आणि |
फराळ |
|
निशा
|
दिवस
|
दिनकर
|
पिवळा
|

'ई'कार दुसरी वेलांटी =ी
पाट
+ ी = पाटी
ब +
ी = बीळ
काल
मी बाजारात
भाजी
पाहिली, हिरवा
पालक,
हिरवी मिरची, पिवळी काकडी,
लाल
गाजर.
ताजी
भाजी, घरी
आणली.
चिरली,
शिजवली आणि वाढली.
भाजी, भाकरी छान झाली.
वाचा आणि म्हणा :
|
मिरची |
चिरली |
आणली |
पिवळी |
|
शिजवली |
काकडी |
भाकरी |
ताजी |
|
झाली |
पाहिली |
बाजार |
हिरवा |
|
हिरवी |
मिरची |
गाजर |
मीरा |






