दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

'आ' कार

 

'' कार       काना = T

 

 

क् + T = कावळा    म + T = मासा


 

हा आपला धडा.

हा गावसकरचा धडा.

हा षटकाराचा धडा.

क्षमा, धडा वाच..

उमा, रमा, धडा वाचा. जाजमावर बसा व वाचा.






वाचा आणि म्हणा :

हा

बसा

 

आपला

धडा

षटकार

वाचा

जाजम

क्षमा

 

माकड

हात

कान

गाय

साबण

डबा

नाक

 

राम

चमचा

बसा

कागद

अकरा