दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

विज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी

विज्ञान वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी 


खालीलप्रमाणे विज्ञान या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- विज्ञान 👇
विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
आधुनिक शोधाची माहिती घेतो
आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
१०धातू व अधातू सांगतो
११नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
१२भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
१३मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
१४जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
१५सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
१६मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
१७प्रथमोपचाराची माहिती सांगतो
१८परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
१९अवकाशीय घटना समजून घेतो
२०वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
२१वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
२२प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
२३प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
२४प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
२५धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
२६पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
२७बदलाचे प्रकार सांगतो
२८बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
२९पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
३०नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
३१समतोल आहाराचे महत्व सांगतो
३२रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
३३रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
३४प्रदूषणाचे प्रकार सांगतो
३५प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
३६प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
३७वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
३८पाण्याचे महत्व जाणतो
३९पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
४०वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
४१पाणी संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो
४२अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
४३विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
४४टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
४५वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो
४६नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो.
४७वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो.
४८पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो.
४९प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो.
५०प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो.
५१प्रथमोपचाराची माहिती सांगतो.
५२परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो.
५३अवकाशीय घटना समजून घेतो.
५४वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो.
५५वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो.
५६मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो.
५७जैविक – अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो.
५८सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
५९मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो.
६०वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
६१विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो.
६२चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो.
६३धातू व अधातू सांगतो.
६४आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
६५वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
६६विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो.
६७नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो.
६८विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
६९टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो.
७०वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
७१भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो.
७२प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो.
७३धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो.
७४साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो.
७५समतोल आहाराचे महत्व सांगतो.
७६रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो.
७७पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो.
७८बदलाचे प्रकार सांगतो.
७९बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो.
८०पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो.
८१रोगावरील उपायाची माहिती करून घेतो.
८२टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो.
८३वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
८४विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो.
८५विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो.
८६आधुनिक शोधाची माहिती घेतो.
८७वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो.
८८प्रदूषणाचे प्रकार सांगतो
८९प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो.
९०प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो.
९१वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो.
९२पाण्याचे महत्व जाणतो.
९३पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो.
९४पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो.
९५अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो.