दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

गणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी

गणित वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी

खालीलप्रमाणे गणित या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- गणित 👇
संख्या वाचन करतो
लहान मोठ्या संख्या ओळखतो
संख्याचा क्रम ओळखतो
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
पाढे पाठांतर करतो
गुणाकाराने पाढे तयार करतो
संख्या अक्षरी लिहितो
अक्षरी संख्या अंकात मांडतो
१०संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
११संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
१२तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
१३संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
१४विविध भौमितिक संबोध समजून घेतो
१५विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
१६भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
१७गणितीय चिन्हे ओळखतो
१८चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
१९गणितातील सूत्रे समजून घेतो
२०सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
२१भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
२२भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
२३विविध परिमाणे समजून घेतो
२४परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
२५विविध राशिची एकके सांगतो
२६विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
२७उदाहरणे गतीने सोडवितो
२८सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
२९आलेखाचे वाचन करतो
३०आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
३१दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
३२विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
३३संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
३४संख्या विस्तारीत रूपात लिहितो
३५समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
३६अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
३७क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
३८थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
३९उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
४०गणितीय कोडी सोडवितो
४१सारणी व तक्ता तयार करतो
४२दिलेल्या माहितीवरून अचूक भौमितिक आकृती काढतो.
४३आत्मविश्वासपूर्वक बैजिक समीकरणे सोडवतो.
४४गणिती संबोधांचा व्यवहारात उपयोग करतो.
४५बेरीज/वजाबाकी करताना कधी कधी हाताचा घेत नाही.
४६भौमितिक आकृत्या काढताना अचूक मापे घेत नाही.
४७पाढे पाठांतर करावे.
४८मुलभूत गणिती क्रिया अधिक अचूक होण्यासाठी सराव आवाश्यक.
४९संख्या वाचन व लेखन करताना चुका करतो.
५०गणितामध्ये रुची दाखवत नाही.
५१संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.
५२गणितीय चिन्हे ओळखतो.
५३विविध राशिची एकके सांगतो.
५४गुणाकाराने पाढे तयार करतो.
५५संख्या अक्षरी लिहितो.
५६विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो.
५७आलेखाचे वाचन करतो.
५८संख्यातील  अंकाची स्थानिक
५९किंमत अचूक सांगतो.
६०तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
६१अक्षरी संख्या अंकात मांडतो.
६२संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
६३गुणाकाराने पाढे तयार करतो.
६४संख्या अक्षरी लिहितो.
६५अक्षरी संख्या अंकात मांडतो.
६६संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
६७लहान मोठ्या संख्या ओळखतो.
६८संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
६९पाढे पाठांतर करतो.
७०सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो.
७१संख्याचा क्रम ओळखतो.
७२बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
७३विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
७४भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
७५संख्या वाचन करतो
७६थोर गणित तज्ज्ञांविषयी माहिती मिळवितो.
७७ सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
७८समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
७९क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो.
८०गणितीय कोडी सोडवितो
८१सारणी व तक्ता तयार करतो.
८२विविध परिमाणे समजून घेतो.
८३गणितातील सूत्रे समजून घेतो
८४उदाहरणे गतीने सोडवितो.
८५चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
८६सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो.
८७विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो.
८८भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
८९आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
९०दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
९१परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो.
९२संख्या विस्तारीत रूपात लिहितो
९३दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
९४भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
९५संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
९६विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो