
5. मला शिकायचंय इयत्ता चौथी विषय मराठी
खानदेशातील एक गाव त्या गावांमध्ये सखाराम व त्याचे कुटुंब राहतात .सखाराम त्याची पत्नी सुलभा व त्यांची मुलगी स्नेहा. स्नेहा चौथी पास झाली पण गावात पुढील वर्ग नाही. तिचे वडील गरीबीमुळे तिला शिक्षणासाठी शेजारच्या गावाला पाठवण्यास तयार नाही .शाळेतील मुख्याध्यापक व गावचे सरपंच हे सखाराम ची समजूत काढून त्यास स्नेहाला पुढील वर्गात पाठवण्यास तयार होतात का ? हे पाहण्यासाठी पाठाचे वाचन करा .
खालील टेस्ट सोडवा.