भाषा वर्णनात्मक नोंदी |

आकारिक मूल्यमापन नोंदी 

खालीलप्रमाणे मराठी या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- मराठी 👇👇 
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो/ करते.
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
१०योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
११विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
१२स्वत:हून प्रश्न विचारतो.
१३कविता तालासुरात साभिनय म्हणतो.
१४नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
१५नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
१६दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
१७विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
१८बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
१९व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
२०भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
२१बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
२२ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
२३मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
२४निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
२५शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो.
२६अवांतर वाचन करतो
२७गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
२८मुद्देसूद लेखन करतो.
२९शुद्धलेखन अचूक करतो.
३०अचूक अनुलेखन करतो.
३१स्वाध्याय अचूक सोडवितो.
३२स्वयंअध्ययन करतो.
३३अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
३४संग्रहवृत्ती जोपासतो.
३५नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
३६भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
३७लेखनाचे नियम पाळतो.
३८लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
३९वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
४१पाठातील शंका विचारतो.
४२हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
४३गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
४४वाचनाची आवड आहे.
४५कविता चालीमध्ये म्हणतो.
४६अवांतर वाचन ,पाठांतर करतो.
४७सुविचाराचा संग्रह करतो.
४८प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
४९दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
५०बोधकथा सांगतो.
५१वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
५३अडखळत वाचन करतो/करते.
५४दिलेला स्वाध्याय वेळेवर पूर्ण करीत नाही.
५५नियमित वाचन सराव करावा.
५६अवांतर वाचन करावे.
५७कविता गायन मुक्त स्वरात करावे.
५८कविता पाठांतर करावे.
५९शुद्धलेखनाचा अधिक सराव करावा.
६०ऱ्हस्व-दीर्घ लेखन अचूक करावे.
६१वर्गातील चर्चा, उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग हवा.
६२जोडाक्षरांचे वाचन योग्य व अचूक करावे.
६३जोडाक्षर लेखनाचा अधिक सराव करावा.
६४बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
६५मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
६६लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
६७योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
६८नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
६९दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
७०विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
७१बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
७२व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
७३भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
७४विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
७५नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
७६कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो.
७७सुचवलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
७८आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
७९सुचवलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
८०चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
८१चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
८२स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
८३सुचवलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.
८४स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
८५बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे.
८६मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.
८७अवांतर वाचन करतो.
८८ मुद्देसूद लेखन करतो.
८९वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
९०दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो.
९१सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
९२दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
९३ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
९४मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
९५निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
९६शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो.
९७शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
९८उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
९९भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.
१००सवांद लक्षपूर्वक ऐकतो.
१०१उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
१०२चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
१०३ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
१०४बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
१०५कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
१०६आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
१०७दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१०८स्वत:हून प्रश्न विचारतो.
१०९शुद्धलेखन अचूक करतो.
११०अचूक अनुलेखन करतो
१११अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
११२संग्रहवृत्ती जोपासतो.
११३नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
११४भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
११५दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
११६बोधकथा सांगतो.
११७वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
११८स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो .
११९लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
१२०सुविचाराचा संग्रह करतो.
१२१पाठातील शंका विचारतो.
१२२हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
१२३गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
१२४वाचनाची आवड आहे.
१२५कविता चालीमध्ये म्हणतो.
१२६अवांतर वाचन, पाठांतर करतो.
१२७प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
१२८बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
१२९परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.
१३०लेखनाचे नियम पाळतो.
१३१स्वाध्याय अचूक सोडवितो.
१३२स्वयंअध्ययन करतो.
१३३प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
१३४शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
१३५कविता तालासुरात साभिनय म्हणतो.
१३६गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो.
१३७प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
१३८दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
१३९विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
१४०बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
१४१व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
१४२भाषण, संभाषण,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
१४३बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
१४४मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
१४५लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
१४६योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
१४७नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
१४८विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
१४९नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
१५०प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
१५१कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो.
१५२सुचववलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
१५३आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
१५४सुचववलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
१५५चित्र पाहून प्रशन तयार करतो व लिहितो.
१५६चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
१५७स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
१५८सुचववलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.
१५९स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
१६०बोलण्याची भाषा,लाघवी सुांदर आहे.
१६१मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.
१६२अवांतर वाचन करतो.
१६३मुद्देसूद लेखन करतो.
१६४वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
१६५दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो.
१६६सुचववलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
१६७दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
१६८ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
१६९मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
१७०निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
१७१शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो.
१७२शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
१७३उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
१७४भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.
१७५सवांद लक्षपूवथक ऐकतो.
१७६उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
१७७चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
१७८ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
१७९बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
१८०कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
१८१आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
१८२दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१८३स्वत:हून प्रश्न विचारतो.
१८४शुद्धलेखन अचूक करतो.
१८५अचूक अनुलेखन करतो.
१८६अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
१८७संग्रहवृत्ती जोपासतो.
१८८नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
१८९भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
१९०दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
१९१बोधकथा सांगतो.
१९२वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
१९३स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
१९४वाचनाची आवड आहे.
१९५कविता चालीमध्ये म्हणतो.
१९६अवांतर वाचन ,पाठांतर करतो.
१९७प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
१९८बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
१९९लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
२००सुविचाराचा संग्रह करतो.