दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

कला विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी

 कला विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी
वर्णनात्मक नोंदी :- कला 

खालीलप्रमाणे कला या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰 वर्णनात्मक नोंदी :- कला 👇 
कलेचे विविध प्रकार समजून घेतो
मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
चित्रे सुंदर काढतो
प्रमाणबद्ध रेखाटन करतो
मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
रंगाच्या छटातील फरक ओळखतो
चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
१०कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
११विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
१२कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
१३वर्ग सजावट करतो
१४मातीपासून विविध आकार बनवितो
१५स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
१६नृत्त्या मध्ये आवडीने सहभाग घेतो
१७सप्तस्वरांची सरगम म्हणतो.
१८वाद्यांचे प्रकार व त्यांची नावे सांगतो/ओळखतो.
१९समूहगीते/प्रार्थना सूर/लयीत गायन करतो.
२०चित्रे/विडीओ पाहून नृत्य प्रकार ओळखतो.
२१उत्तम प्रकारे नृत्य करतो.
२२शालेय स्नेहसंमेलनात सहभाग घेतो.
२३लोकनृत्य/लोकगीते आवडीने पाहतो.
२४लोकनृत्य लोकगीते सादर करतो.
२५नृत्यातील विविध मुद्रा सादर करतो.
२६नाट्यीकरणात आवडीने सहभाग घेतो.
२७कविता/गीते गाताना गायनाचा आनंद घेतो.
२८विविध उत्सवांसाठी मातीच्या सुंदर मूर्ती स्वतः बनवतो.
२९खडू/साबण कोरून त्रिमितीय आकार बनवते.
३०चित्र प्रदर्शन आवडीने पाहतो.
३१कागदापासून विविध कलाकृती बनवतो.
३२ठशांपासून चित्रकृती बनवते.
३३नृत्य नाट्य यान सहभाग घेताना संकोच बाळगते..
३४मुक्त स्वराने गायन करावे.
३५कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
३६वर्ग सजावट करतो.
३७मातीपासून विविध आकार बनवितो.
३८स्व निर्मितीतून आनंद मिळवितो.
३९नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
४०गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
४१ प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
४२ मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
४३ रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
४४चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
४५ कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
४६मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
४७ चित्रे सुंदर काढतो.
४८ चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
४९ कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.
५०विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
५१ कलेविषयी रुचि ठेवतो.
५२तालबद्ध हालचाली करतो.
५३ चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
५४फुलांचे व फळांचे चित्र काढतो.
५५सुचवलेली कृती करतो.
५६विविध प्राण्यांचे आवाज काढतो.
५७विविध पक्ष्यांचे आवाज काढतो.
५८पाण्याचे उपयोग सांगतो.
५९कागदी जहाज, विमान इ. वस्तू बनवतो.
६०पणतीचे चित्र काढून रंगवतो.
६१ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो.
६२दिलेले उपक्रम सूचनेप्रमाणे पूर्ण करतो.
६३ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरतो