दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

कार्यानुभव विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी


कार्यानुभव विषय वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी 



खालीलप्रमाणे कार्यानुभव या विषयाच्या  काही सर्वसाधारण नमुना वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहे. त्या फक्त मार्गदर्शक आहेत. शिक्षकांनी प्रत्यक्ष दैनंदिन निरीक्षणाच्या आधारे नोंदी कराव्यात.
🔰  कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी  🔰
कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.
कृती,उपक्रम आवडीने करतो.
उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.
परिसर स्वच्छ ठेवतो.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.
कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो.
आधुनिक साधनाचा वापर करतो.
व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
१०चर्चेत सहभागी होतो.
११समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.
१२विविध मुल्याची जोपासना करतो.
१३साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
१४शिक्षकाचे सहकार्य घेतो.
१५आत्मविश्वासाने कृती करतो.
१६समजशील वर्तन करतो.
१७ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो.
१८समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो.
१९दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो.
२०प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो.
२१प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो.
२२श्रम करणाऱ्यांचा आदर करतो..
२३शालेय सफाई/वर्ग सजावट या कार्यांमध्ये स्वतः हून सहभाग घेतो.
२४आई वडिलांना कामात मदत करतो.
२५बागकामाची आवड आहे.
२६स्वतः चे साहित्य /यंत्रे यांची चांगली देखभाल करतो.
२७परिपाठात सहभाग घेण्यापूर्वी पूर्वतयारी नसते.
२८पोशाख निटनेटका व स्वच्छ ठेवावा.
२९कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
३०कृती,उपक्रम आवडीने करतो
३१उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
३२तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
३३परिसर स्वच्छ ठेवतो
३४नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
३५कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
३६आधुनिक साधनाचा वापर करतो
३७व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
३८चर्चेत सहभागी होतो
३९समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
४०विविध मुल्याची जोपासना करतो
४१साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
४२शिक्षकाचे सहकार्य घेतो
४३आत्मविश्वासाने कृती करतो
४४समजशील वर्तन करतो
४५ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
४६समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
४७दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
४८प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
४९प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो 
५० कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
५१कृती,उपक्रम आवडीने करतो
५२उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
५३तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
५४परिसर स्वच्छ ठेवतो
५५नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
५६कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
५७आधुनिक साधनाचा वापर करतो
५८व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
५९चर्चेत सहभागी होतो
६०समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
६१विविध मुल्याची जोपासना करतो
६२साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
६३शिक्षकाचे सहकार्य घेतो
६४आत्मविश्वासाने कृती करतो
६५समजशील वर्तन करतो
६६ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
६७समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
६८दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
६९प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
७०प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो