दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

सोमवार, ७ जून, २०२१

८.चित्रात दाखवलेली संख्या / दुसरी /गणित


 ८.चित्रात दाखवलेली संख्या / दुसरी /गणित 

              मुलांनो या भागाचे काळजीपूर्वक वाचन करा .गणिताचा अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १० प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट सोडवण्यासाठी शुभेच्छा !


      पुढील टेस्ट मध्ये यापेक्ष्याही जास्त गुण घेण्यासाठी मुलांनो नियमित अभ्यास सुरु ठेवा.आपण खूप अभ्यास करू व खूप पुढे जाऊ.Best of Luck !