८.एकक-दशक / दुसरी /गणित
मुलांनो या भागाचे काळजीपूर्वक वाचन करा .गणिताचा
अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत
प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना
नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १० प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट
सोडवण्यासाठी शुभेच्छा !
