४.पाणी किती खोल / तिसरी /मराठी
या
पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा .पाठचा अभ्यास करा व या पाठावर आधारित खालील ऑनलाईन
चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून
आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १०
प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट सोडवण्यासाठी शुभेच्छा !
खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा .
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) म्हशीला काय चावता येत नव्हते ?
(आ) पाणी कमी आहे, असे कोणाचे म्हणणे होते ?
(इ) झाडावरून कोण हाक मारत होते ?
(ई) खारूताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली
(उ) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले ?
प्र. २. कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा.
(अ) "आता मी खरंच म्हातारी झालेय.
(आ) “गुडघ्याइतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील.'
(इ) “वाहून जाशील. मागे फिर."
(ई)“मग तुला घाबरायचं काय कारण ?"
(3) “मला सहज जाता येईल."