दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

मंगळवार, १ जून, २०२१

7.मेरे रजा साहब/ 8 वी/ हिंदी

 

7.मेरे रजा साहब/ 8 वी/ हिंदी

इस पाठ का/ कविता का अच्छे से पठन/ अध्ययन करे और टेस्ट को हल कीजिए | टेस्ट मनोरंजक है सबको जरुर पसंद आएगी | कुल २० गुणों के  लिए  प्रश्न १० है | 

नम्र व्हा...





                                 नम्र असणे हे कमकुवतपणाचे नव्हे, तर मोठेपणाचे लक्षण आहे. आज जगात गोंधळ करणारे नेतेच मोठे आहेत, पण ते महान नाहीत. महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर महान नेते होते, ते नम्र होते. आपण ही त्यांचा आदर्श घ्यावा .


१) 👨👩 एकांतात वेळ घालवा... सुसेन केन नावाच्या लेखिकेने 'क्वाइट: द पॉवर ऑफ इंट्रोव्हर्ट' हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या म्हणतात की, बहिर्मुख लोक बाहेरील लोकांकडून ऊर्जा मिळवतात, तर अंतर्मुख लोक एकांतात ऊर्जावान असतात. याचा नियमित सराव करण्याचा प्रयत्न करा .

२) 👦👧मन मोकळे करा... जिथे ९५% लोक चुकीच्या गोष्टींकडे धावतात अशा जगात आपण राहत आहोत. 'मन मोकळे होईपर्यंत आपण आपले मन मोडले पाहिजे', असे रुमी म्हणत असत. यातूनच नम्रता प्राप्त होऊ शकते. यासाठी आपल्याजवळ चांगले विश्वासु मित्र हवेत . अशी मैत्री जपा.

३)  सराव करा... नम्र होण्याचाही सराव करू शकता. तुम्ही दिवसातून किती वेळा 'मी-माझे' करता याचे आठवडाभर निरीक्षण करा. स्वतःच्या कल्पना महत्त्वाकांक्षांचा प्रचार करत असाल तर तुम्ही असुरक्षित आहात. ते आपण टाळले पाहिजे .या गोष्टीचा नियमित सराव करण आपल्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल . सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा रोज सराव करण्याचा प्रयत्न करावा .