दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

मंगळवार, १ जून, २०२१

3.नाखून क्यों बढ़ते हैं? / 8 वी/ हिंदी / टेस्ट-1

 

3.नाखून क्यों बढ़ते हैं? / 8 वी/ हिंदी / टेस्ट-1

इस पाठ का/ कविता का अच्छे से पठन/ अध्ययन करे और टेस्ट को हल कीजिए | टेस्ट मनोरंजक है सबको जरुर पसंद आएगी | कुल २० गुणोंके  लिए  प्रश्न १० है | 

 


आयफेल टॉवर

जागतिक कला संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे व जगभरातून सर्वाधिक पर्यटक भेट देणारे ठिकाण म्हणजे पॅरिसचे आयफेल टॉवर. रॉट आयर्नपासून तयार केलेला हा मनोरा आधुनिक स्थापत्याचा अनोखा आविष्कार आहे. जवळपास ८१ मजली इमारतीएवढी याची उंची आहे. ४१ हा फोन वर्षे जगातील सर्वात उंच असण्याचा विक्रम रुपयांचे आयफेल टॉवरच्या नावावर आहे. ३१ मार्च १८८९ रोजी या टॉवरचे उद्घाटन झाले. 

                                            या टॉवरचा निर्माता आयफेल याने खरे तर या टॉवरची मुदत २० वर्षांची सांगितली होती. हे टॉवर पाडून टाकण्याची योजना १९०९ मध्ये तयार करण्यात आली होती. मात्र दळणवळणासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे त्याची मुदत संपूनही ते पाडले गेले नाही. आजही याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही.