दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

बुधवार, २६ मे, २०२१

2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे / 8 वी /मराठी /टेस्ट -१

 2.माझ्या देशावर माझे प्रेम आहे / 8 वी /मराठी 

/टेस्ट -१

या पाठातील महत्त्वाचे मुद्दे वाचा व या पाठवारील टेस्ट सोडवा  :-

👉 लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, 'भारत माझा आपला देश  आहे', ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.

👉 आपण आपल्या देशावर प्रेम करतो, याचा अर्थ काय ? ज्याप्रमाणे  आई आपल्या  मुलावर प्रेम करते म्हणजे ती त्याचे पालनपोषण करते आणि त्याला वाढवते. त्याचप्रमाणे  देशाचे पालन पोषण करणे आणि त्याचा गौरव वाढविणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय.

 👉आपला देश  = देशाची भूमी व देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच आपले  आपला देश बांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमी वर प्रेम करणे आणि आपला देश  बांधवांवर प्रेम करणे होय.

👉 आता  आपल्याला थोर क्रांतिकारक  भगतसिंग, राजगुरु यांच्या सारख्या क्रांतिवीरांप्रमाणे देशावर प्राणांचे बलिदान देणारे   प्रेम करण्याची गरज नाही. त्या वेळी आपला  आपला देश  गुलाम होता. राज्यकर्ते परकीय होते. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. आपला देश  संकटात असला तरच देशावर प्रेम करायचे असते, असे नाही.

👉 आपला देश बांधवांवर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांना मदत करायला धावायचे.

👉 शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा आपला देश बांधवांवर कोणता परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. आपला देश बांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे.

👉 आपल्या कृतीत आपल्या  देश  बांधवांविषयी आत्मीयता असेल तर आपली कृती आपला देश प्रेमाची ठरते व आपल्या मनात स्वतःच्या  विषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, त्याच प्रमाणे आत्मीयता, प्रेम आपला देश बांधवांविषयी असले पाहिजे. आपला देश बांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय. हेच आपले  देश प्रेम आहे.

जय हिंद !