8.Gungrahak Raja/गुणग्राहक राजा /चौथी/मराठी गुणग्राहक राजा – बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी गजानन व काळू या दोन मुलांचा सूर पारंब्याचा खेळ पाहिला. ते खूश झाले.महाराणी साहेबांसाठी तोच खेळ यांनी राजवाड्यात समोर करायला सांगितला. सयाजीरावांनी मुलांच्या गुणांचे कौतुक केले.त्यांना बक्षीस दिले. पुढे हाच गजानन बडोद्याचा राजरत्न ठरला.