दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

मंगळवार, २२ मार्च, २०२२

7. धातू-अधातू /8 वी विज्ञान /8th Science

7. धातू-अधातू  /8 वी विज्ञान  /टेस्ट-1
इयत्ता आठवीच्या सर्व विषयाच्या टेस्ट www.swadhya.in या वेबसाईट वर देण्यात आलेल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचावे त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.धातू-अधातू घटकांमधील सर्व प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी टेस्ट घटकांचा अभ्यास करावा,टेस्ट अधिक सोपी जाईल.Best of luck