दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

घटक - भागाकार ओळख भाग-1 / 3 री गणित

 घटक - भागाकार / 3 री गणित

 इयत्ता तिसरीच्या सर्व विषयाच्या टेस्ट www.swadhya.in या वेबसाईट वर देण्यात आलेल्या आहेत.सर्व टेस्ट सोडवताना सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचावे त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा.घटकांमधील सर्व प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.टेस्ट सोडवण्याआधी टेस्ट घटकांचा अभ्यास करावा,टेस्ट अधिक सोपी जाईल.Best of luck !