पहिली /गणित /लहान संख्या
सूचना- हि टेस्ट पालकांनी मुलांसोबत चर्चा करून /अभ्यास घेऊन सोडवायची आहे. टेस्ट सोडवण्यापुर्वी या भागाशी निगडीत व्हिडीओ मुलांना YouTube वर दाखवावे .१. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहेत . २. सोबतच्या चित्राचे निरीक्षण करून उत्तर द्या.
" एक तास आपल्या मुलांसाठी " या उपक्रमात सहभागी व्हा .रोज एक तास आपल्या मुलांचा नियमित अभ्यास घ्या. .