दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

Reading Comprehension(Unseen passage ) /English Grammar

Reading Comprehension(Unseen passage ) /English Grammar

विद्यार्थी मित्रांनो , इंग्रजी व्याकरणाच्या  टेस्ट आपल्या  या साईट वर देण्यात आल्या आहेत. सर्व टेस्ट सोडवताना काळजीपूर्वक प्रश्न वाचावा त्यानंतर उत्तराचा पर्याय निवडावा. अनेक प्रश्न या टेस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. टेस्ट सोडवण्याआधी आपण जर टेस्ट घटकांचा अभ्यास केला तर टेस्ट अधिक सोपी वाटेल व चांगला सराव होण्यास मदत होईल. जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट आपणापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.जास्तीत जास्त मुलांपर्यंत टेस्ट पोचविण्यासाठी सहकार्य करा .