दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

स्वाध्याय उपक्रम २०२१

स्वाध्याय उपक्रम २०२१

इयत्ता 1 ली ते 10 वी साठी

 राज्यभरात स्वाध्याय उपक्रम सुरू

स्वाध्याय उपक्रम नवीन नोंदणी दिनांक १७ जुलै २०२१ पासून

 

आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची स्वाध्याय उपक्रम व्हॉट्सअप नोंदणी करावी

सर्व विभाग करिता वेगळी येथे क्लिक करा  दिली आहे आपल्या विभागावर क्लिक करून व्हाट्सअप स्वाध्याय उपक्रमात सहभागी व्हा

 

विषय  - भाषा (मराठी/उर्दू) व गणित 

या वेळेस स्वाध्याय चे नंबर व येथे क्लिक करा  हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व येथे क्लिक करा  द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल. 


स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -

अतिशय साधी व सरळ पद्धत आहे. 

सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व येथे क्लिक करा  ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.

आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.

१.नवीन विद्यार्थ्यांसाठी

वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा.

 ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.


२.पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी

वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. 

शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.

अ.क्र

विभाग

स्वाध्याय लिंक

1

औरंगाबाद विभाग

औरंगाबाद,बीड,हिंगोली, जालना,लातुर,नांदेड ,उस्मानाबाद,परभणी

 

क्लिक करा

2

नागपूर विभाग

भंडारा ,चंद्रपूर गडचिरोली,गोंदिया नागपूरवर्धा

क्लिक करा

3

अमरावती विभाग  

अकोला,अमरावती,यवतमाळ

क्लिक करा

4

नाशिक विभाग

अहमदनगर,धुळे ,जळगाव, नंदुरबार,नाशिक

क्लिक करा

5

कोकण विभाग

मुंबईमुंबई शहरपालघर, रायगड,रत्नागिरीसिंधुदुर्गठाणे

क्लिक करा

6

पुणे विभाग

कोल्हापूरपुणे,सांगली,सातारासोलापूर

क्लिक करा

स्वाध्याय उपक्रम विभाग निहाय लिंक :-

अमरावती विभागसमाविष्ट जिल्हे

अकोला,अमरावती,यवतमाळ, बुलढाणा वाशिम

--------------------------------------------------

नागपूर विभागसमाविष्ट जिल्हे

भंडारा ,चंद्रपूर गडचिरोली,गोंदिया नागपूरवर्धा

----------------------------------------------------

नाशिक विभागसमाविष्ट जिल्हे

अहमदनगर,धुळे ,जळगाव,नंदुरबार, नाशिक

https://wa.me/918595524517?text-hello

---------------------------------------------------

औरंगाबाद विभाग : समाविष्टजिल्हे

औरंगाबादबीड,हिंगोली,जालना,लातूरनांदेड, उस्मानाबादपरभणी

https://wa.me/918595524419?text-hello

--------------------------------------------------

कोकण विभागसमाविष्ट जिल्हे

मुंबईमुंबई शहरपालघर,रायगड ,रत्नागिरीसिंधुदुर्गठाणे

https://wa.me/918595524518?text-hello

--------------------------------------------------

पुणे विभाग समाविष्ट जिल्हे

कोल्हापूरपुणे,सांगली सातारासोलापूर

https://wa.me/918595524519?text-hello

-------------------------------------------------

जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.

दिनकर टेमकर

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे