Bridge Course |सेतू अभ्यासक्रम | दुसरी |दिवस चौथा
सेतू अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचा
विशेष उपक्रम आहे.सदरील सेतू अभ्यास सोडवितांना आपल्या पालकांची/शिक्षकांची/अभ्यास
मित्रांची मदत घ्यावी.सदरील सेतू अभ्यास
हा मागील इयत्तेवर आधारित असून विद्यार्थी मित्रांनी मागील पुस्तकांचा वापर
करावा.दर पंधरा दिवसांनी त्यावर आधारित चाचणी आपल्याला सोडवायची असून त्याचे गुण
आपल्या निकालात ग्राह्य धरण्याची शक्यता आहे.हा सेतू अभ्यास आपण वहीवर,pdf प्रिंट काढून सोडविणे
अपेक्षित आहे.या उपक्रमाचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.सर्वांना
शुभेच्छा !



