Bridge Course| सेतू अभ्यासक्रम | चौथी | 25 जुलै
सेतू अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद,पुणे यांचा विशेष उपक्रम असून निर्मितीचे व वितरणाचे सर्व अधिकार त्त्यांचे आहेत .सदरील सेतू अभ्यासावरील
कृती,अभ्यास करतांना किंवा अवघड भाग समजून घेतांना आपल्या
पालकांची/शिक्षकांची/अभ्यास मित्रांची मदत
घ्यावी व Diksha App चावापर करावा.हा सेतू
अभ्यास आपण वहीवर,pdf प्रिंट काढून सोडविणे अपेक्षित आहे.या उपक्रमाचा आपल्याला अभ्यासात
निश्चितच फायदा होईल.सर्वांना शुभेच्छा !
उजव्या
कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा व pdf डाउनलोड करा.