Bridge Course|आजचा सेतू अभ्यासक्रम | आठवी |11 जुलै
सेतू अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचा विशेष उपक्रम आहे.सदरील सेतू अभ्यासावरील कृती,अभ्यास
करतांना किंवा अवघड भाग समजून घेतांना आपल्या पालकांची/शिक्षकांची/अभ्यास
मित्रांची मदत घ्यावी व Diksha App चावापर करावा.सदरील सेतू अभ्यास हा
मागील इयत्तेवर आधारित असून विद्यार्थी मित्रांनी मागील पुस्तकांचा वापर करावा.दर
पंधरा दिवसांनी त्यावर आधारित चाचणी आपल्याला सोडवायची आहे .हा सेतू अभ्यास आपण
वहीवर,pdf प्रिंट काढून
सोडविणे अपेक्षित आहे.या उपक्रमाचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.सर्वांना शुभेच्छा !
सदरील सेतू अभ्यासक्रम
निर्मितीचे व वितरणाचे सर्व अधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
पुणे यांचे आहेत.हि माहिती सर्वांच्या सुविधेसाठी देण्यात येत आहे .
|
दुसरी |
तिसरी |
चौथी |
|