दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

Grammar Part-2/ Degree Test No.1


 Grammar Part-2/ Degree Test No.1

विद्यार्थी मित्रांनो Grammar हा विषय अभ्यास व नियमित सरावाने सहज व सोपा होतो . खालील टेस्ट मध्ये दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे .टेस्ट सोडवतांना उत्तराचे काळजीपुर्वक निरीक्षण सुरु ठेवा .पूर्ण २० गुण मिळेपर्यंत  वारंवार सराव करा " यश आपलेच आहे ".चला आज आपण खालील टेस्ट सोडूया .