दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

गुरुवार, ३ जून, २०२१

६.हिक्के होक्के मरांग उरस्काट / तिसरी /मराठी

 

६.हिक्के होक्के मरांग उरस्काट / तिसरी /मराठी 

या पाठाचे काळजीपूर्वक वाचन करा .पाठचा अभ्यास करा व या पाठावर आधारित खालील ऑनलाईन चाचणी सोडवा .चांगले गुण मिळेपर्यंत प्रयत्न करा .टेस्ट मनोरंजक असून बनवलेली असून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.टेस्ट २०गुणांची असून त्यामध्ये १० प्रश्न आहेत .सर्वांना टेस्ट सोडवण्यासाठी शुभेच्छा !




जिकडे तिकडे झाडेच लावूया

झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया.

इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे.

इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले.

इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे.

झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया.

लावली झाडे वाढवूया, झाडी, जंगल करूया.